संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पैठण शहरातील अमृतेश्वर महादेव मंदिर कुचर ओटा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यानिमित्त अमृतेश्वर महादेव महिला मंडळाच्या वतीने तीन दिवसीय शिवलीलामृत पारायण चे आयोजन करण्यात आले पारायण समाप्ती निमित्य अमृतेश्वर महादेवाचे अभिषेक डॉ. प्रसाद प्रमोदगुरु जोशी यांच्या हस्ते व उत्तमगुरु सेवनकर, प्रमोदगुरु जोशी (आपेगावकर), राजेंद्र मांडे, विशाल दाणे यांच्या मंत्रघोषात करण्यात आले यावेळी वैशाली बागले, सुभद्रा जोशी, प्रमिला आठवे, कांचन नाईक, उषा कुलकर्णी, रोहिणी नाईक, मोनिका रावस, पद्मा पारीक, ललिता पोरवाल, लक्ष्मी धर्माधिकारी, उज्वला कुलकर्णी, अनिता तोडमल, मंदाकिनी मिसाळ, जयश्री चौधरी, छाया वैद्य, शोभा पावटेकर, ममता नागोरी, जयश्री चव्हाण, सविता औटे, पूजा पारीक, निर्मला देशपांडे, वैशाली टाक, जाधव आजी, रूपाली वालुलकर, भाग्यश्री मगर, अपरंपार काकू आदी महिला सहभागी झाल्या होत्या.